
Written by
Chavan
रिपोर्टर – महेंद्र रंगनाथ शिरसाठ
मो. 7030171657
मु .हारेगाव ता. श्रीरामपूर जिल्हा अहिल्या नगर या ठिकाणी 12/09/2026ते 13/09/2026 या तारखेला माता मरियम माऊली यात्रा आनंदात आणि उत्साहात पार पडली यात्रेत लाखो संख्येने भक्त भाविक उपस्थित होते या ठिकाणी सर्व येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजी घेतली जात होती यात्रेची सुरक्षाव्यवस्था पोलीस साहेबांनी चांगल्याप्रकारे सांभाळली यात्रा ला काही भाविक पायी चालत येत होते मोठ्या संख्येने येत होते भाविक भक्तांची काळजी घेतली गेली










